Icon Call us: 7722017747
  • Follow Us On :
Preloader

MICRO BOOSTER

MICRO BOOSTER  मायक्रो बुस्टर 

* फेरस , झिंक मॅग्नेनिज , कॉपर , मॉलीबडेट आणि बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना पुरवितात . 
* पिकांचा आकार व चकाकी वाढवते . 
* पिकांच्या मधील सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते . 
* पिकांची काळोखी , हिरवळ , वाढ अतिशय चांगली होते . 
* पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते . 
* कळीचे रूपांतर फळामध्ये करण्यास मदत होते . 
* पिकांच्या उत्पादनात वाढ होते   

शिफारस केलेले पिक : सर्व पिकांसाठी 
प्रमाण  : फवारणी / लिटर ला २.५ मि.ली. .  
            २०० ली पाण्यासाठी  ५०० मि.ली.

  • 24/07/2024
  • price :
  • Product Name :
    699
    MICRO BOOSTER

Product Description