Icon Call us: 7722017747
  • Follow Us On :
Preloader

ACTION 5G

ACTION ५ G  ऑक्शन ५ जी  ( बायो फर्टीलाझर )

* एन . पी . के व १६ प्रकारचे जिवाणूंचे एकत्रित मिश्रण. 
* कळी निघण्यासाठी उपयुक्त . 
* फळांचा अकार  वाढवण्यासाठी उपयुक्त . 
* जमिनीची सुपीकता वाढवते . 
* क्षारयुक्त जमिनीसाठी अतिशय उपयुक्त . 
* जमिनीचा सामु स्थिर ठेवण्यासाठी मदत करते . 
* पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे नत्र , स्फुरद व पालाश पिकांना पुरवते . 
* जमिनीतील रासायनिक खतांचा अंश कमी होण्यास मदत होते . 
* जमिनीतील पाणी साठवून करण्याची क्षमता वाढवते . 
* जमिनी मध्ये जिवाणूंची संख्या वाढवण्यास मदत होते . 
* रासायनिक खतांचा वापरात ४० ते ५० % पर्यंत कमी होतो . 
* जमिनीत गांडुळांची संख्या वाढण्यास मदत होते . 

शिफारस केलेले पिक : सर्व पिकांसाठी 
प्रमाण  : १ लिटर  / प्रती एकर / पाण्यातून देणे 
            ड्रीप /सोड पाणी / ड्रिंचिग

  • 24/07/2024
  • price :
  • Product Name :
    999
    ACTION 5G

Product Description