Icon Call us: 7722017747
  • Follow Us On :
Preloader

SIZE UP

SIZE UP  साइझ अप  ( आकार वर्धक )

* सुपर साइझ अप हे अमिनो ॲसिड, फल्वीक ॲसिड आणि सिविड एक्सट्रॅक्ट पासून बनवलेले आहे . 

* डाळिंब , द्राक्ष , सीताफळ , ऊस , केळी  व तरकारी पिकास अतिशय उपयुक्त . 

* डाळिंब पिकांच्या सेटिंग साठी अतिशय उपयुक्त . 

* फळांची नैसर्गिक रित्या  फुगवण क्षमता वाढवते . 

* फळांना आकार , शायनींग , चमक , कलर आणते . 

* फळांची गुणवत्ता वाढविण्यास मदत होते . 

* पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते . 

* मालाच्या टनेज मध्ये २५ ते ३० % वाढ करते 

शिफारस केलेले पिक : सर्व पिकांसाठी 
प्रमाण  : फवारणी / लिटर ला २.५ मि.ली. .  
            २०० ली पाण्यासाठी  ५०० मि.ली.

  • 24/07/2024
  • price :
  • Product Name :
    850
    SIZE UP

Product Description