SUN - SHIVAR
SUN - SHIVAR सन शिवार
* विविध प्रकारच्या हरित द्रव्याचा वापर करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून उत्कृष्ठ प्रकारचे बायो स्टिमुलंट तयार केले आहे .
* नैसर्गिक हरिद्रव्य , समुद्री शेवाळ , ऑमिनो ऑसिड्स , नॅचरल प्रथिने , फ्लवीक ऑसिड्स इ .चा समावेश आहे .
* पिकांमधील हरित द्रव्याची कमतरता भरून काढते त्यामुळे पानांमध्ये काळोखी वाढवते .
* पानातील रासायनिक औषधांचा अंश कमी करण्यास मदत करते .
* उत्तम जर्मिनेटर .
* सोटमूळ सदृढ करत.
* खोड मजबुत करते .
* फुटव्यांचे प्रमाणात वाढ होते
* फ़ुलांची संख्या वाढते फुलगळ थांबते.
* फळ गळ होत नाही , फळाला अकार ,रंग, चव येते व फळाला तडे जात नाहीत .
* सर्व प्रकारच्या रासायनिक / जैविक / किटकनाशक / बुरशीनाशकांसोबत वापरता येते
शिफारस केलेले पिक : सर्व पिकांसाठी
प्रमाण : फवारणी / लिटर ला २ मि.ली.
२०० ली पाण्यासाठी २५० मि.ली.
- price :
- Product Name :
599
SUN - SHIVAR
Product Description