DMIT KIT
मुलांना भविष्यासाठी तयार करा , भविष्याची वाट बघु नका , आम्ही मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतो.
तुमच्या मुला / मुलींना कोणत्या क्षेत्रात पुढे जायला हवे ते केव्हा ठरवतो ? ( वाणिज्य , विज्ञान , डिप्लोमा , वैद्यकीय इ . )
९० ते ९५ % पालक १० वी / १२ वी च्या मार्क्स वरती अवलंबून असतात . हे किती योग्य आहे .
पालकांनी योग्य निर्णय नाही घेतला चुकीच्या क्षेत्रामूळे मुलांची मेहनत ,प्रयत्न व आपल्या कष्ठाचा पैसा व्यर्थ जावू शकतो .
योग्य तो निर्णय घ्या वेळ झाली आहे परंतु गेलेली नाही .
आपल्या मुलांचा कल अभ्यासात कोणत्या गोष्टीत आहे जाणुन घ्या .
आपल्या मुलांची अभ्यासाची पद्धत जाणुन घ्या .
प्रत्येक मुलं खास आहे .
मुलांना जन्मजात मिळाले गॉड गिफ्ट देऊन त्यांना यशश्वी व एक चांगला माणूस घडवूया .
- price :
- Product Name :
5999
DMIT KIT
Product Description